Marathi Kala Mandal, Washington DC

अमेरिकेच्या राजधानीत वसलेलं महाराष्ट्र मंडळ म्हणजे ‘वॉशिंग्टन डी. सी मराठी कला मंडळ’! महाराष्ट्रातल्या विविध प्रांतातील लोकांनी बनलेलं आमचं हे कलामंडळ.. दरवर्षी वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम सादर करायचा आमचा प्रयत्न असतो आणि त्या कार्यक्रमांना साधारण ५००-१००० लोकं उपस्थिती लावतात. यावर्षी ग्रँड रॅपिड्स, मिशिगन येथे होणाऱ्या BMM 2017 ला ग्रंथदिंडीत आमचंही मंडळ सहभागी होणार आहे. BMM 2017 बद्दल खूप उत्सुकता आहे. आता वाट पाहतोय ७ जुलै ची! भेटूयात ग्रँड रॅपिड्स, मिशिगन येथे!

‘Washington D.C Marathi Kala Mandal’  is situated in the capital of the United Stated of America. People from different parts of Maharashtra are an integral part of this Mandal. Every year we try to present a variety of cultural programs and we are fortunate to have an audience size of 500-1000. This year our Mandal is participating in the grand “Grantha Dindi” at BMM 2017 at Grand Rapids, MI! We all are very excited for BMM 2017 and are eagerly waiting for July 7th. See you all soon in Grand Rapids, Michigan!